Adsense

Wednesday, January 29, 2020

आता हातात आहे थोडाच वेळ, कशी कराल परीक्षेची तयारी?

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना आता शेवटच्या टप्प्यात आपल्याला अधिक वेगानं अभ्यास करायचा असतो.

जानेवारी: दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना आता शेवटच्या टप्प्यात आपल्याला अधिक वेगानं अभ्यास करायचा असतो. अशावेळी आपल्याला सगळं पुस्तक वाचणं शक्य नसतं मात्र काही छोट्या टिप्स तुम्ही केल्यात तर आपला अभ्यास कमी वेळात अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत.

5R या तत्वाचा वापर करून अभ्यास करा.

Research- आपल्याला काय कठीण जातं हे शोधून काढा. त्यावर रनिंग छोट्या पॉकेट नोट्स तयार करा.
Read- आपल्याला कठीण जाणारा भाग अथवा विषय पुन्हा पुन्हा वाचा
remind- वाचलेल डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा.

Rwrite- त्यानंतर कागदावर मुद्दे लिहून काढा

Review- आपलं उत्तर बरोबर आले की नाही हे पुन्हा तपासून पाहा.

रनिंग नोट्स, पॉकेट नोट्स कशा काढाल

गणितातील सूत्र किंवा भाषा आणि साहित्यातील महत्त्वाचे मुद्दे डोळ्यासमोर कायम रहावेत यासाठी पॉकेट नोट्सचा वापर होतो. त्यासाठी तुम्ही नोट्स काढायला हव्या. त्या तुमच्या शब्दाद आणि लक्षात राहतील अशा असाव्यात. चालता फिरता उठता बसता फक्त पुढचे काहीदिवस आपला अवघड जाणाऱ्या विषयातील न येणारा भाग आठवून पाहण्याचा प्रयत्न करा.

पुढचे काही दिवस वेळेचं चोख नियोजन करा

खाणं, जेवणं, झोपणं आणि अभ्यास करणं याचा वेळा ठरवून घ्या. दिवसातील किमान 1 तास हा खेळ अथवा व्यायाम 1 तास तुमचा आवडता छंद जोपासण्यासाठी द्या. त्यामुळे तुमचं मन आणि मेंदू दोन्ही प्रसन्न राहिल.

घोकंपट्टीवर भर नको

महत्त्वाचे मुद्दे आपल्या भाषेत लिहून काढा. घोकंपट्टी केल्यानं मुद्दे अथवा विषय विसण्याची भीती राहाते. त्यामुळे एकदं वाक्य किंवा शब्द विसला तर पुढंचं काहीही आठवत नाही. त्यासाठी महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करून लिहू काढा आणि आपल्या भाषेत पेपरमध्ये मांडा. गणिताची सूत्र, विज्ञानातील सूत्र आणि आकृत्या जशाच्या तशा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.

दिवसातील 1 तास मेडिटेशन आणि रिव्हिजन

संपूर्ण दिवसाचा अभ्यास झाल्यानंतर आज आपण दिवसभरात काय केलं. किती केलं आणि कशापद्धतीनं केलं याचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे. मेडिटेशनमुळे मन शांत आणि स्थिर होतं. त्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.

Monday, January 27, 2020

Ramayan Jokes

रावण ज्या वेळी मरणासन्न अवस्थेत होता...
.
.
.
.
त्या वेळी रामा ने
लक्ष्मणाला सांगीतले की
या विश्वातून नीति, राजनीति आणि
शक्ति चा महान् पंडित सोडून चालला आहे, तु
त्याच्या कडे जा आणि त्याच्या कडून
जीवनातील शिक्षण घे जे तुला त्याच्या
शिवाय दुसरा कोणी देवू शकणार नाही...
.
.
.
.
.
.
.
.
.

.

.

.

.

.

रामाची आज्ञा मानुन लक्ष्मण
मरणासन्न अवस्थेतील रावणाच्या डोक्या
जवळ जावून ऊभा राहीला...
.
.
.
.
.
.
.
.
.

.

.

.

.

.

.

.

.

रावणा एक शब्द ही बोलला नाही...
.
.
.
.
लक्ष्मण परत रामा जवळ आला
.
.
.
.
.
.
.

.

.

.

.

..
.
.
.
.
.
.
.
.
.
तेंव्हा राम म्हणाला कोणा कडुन
ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्याच्या
पाया जवळ ऊभे रहावे डोक्या जवळ नाही
.
.
.
.
.
.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

रामाचे म्हणने ऐकून
लक्ष्मण यावेळी रावणाच्या पायाजवळ
जावून ऊभा रहीला
.
.
.
.

.

.

.

.

..
..

त्यावेळी महापंडित रावणा ने लक्ष्मणाला
तीन महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या
ज्या आयुष्याची गुरुकिल्ली आहेत...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

1. Jio sim पासुन दुर रहा...
2. Facebook चा उपयोग करु नका...
3. वॉट्स अँप चा नाद सोडा 

नाही तर

माझ्या पेक्षा वाईट हाल होतील

😜😀😜😀😜😀😜😀😜😀😜😀


Sunday, January 26, 2020

आर यू रिलॅक्सिंग ?

😂😂(# उम्या एकदा गोव्याला जातो व समुद्रकडेला वाळूत छत्री उघडून ऊन खात पडलेला असतो ) 😉
.
.
एक अमेरिकन :- आर यू रिलॅक्सिंग ? 😳
.
.
उम्या :- नो आय एम उम्या 🙄
.
.
थोड्या वेळाने एक दुसरा अमेरिकन
:- आर यू रिलॅक्सिंग ? 😎
.
.
उम्या ओरडून :- आय एम उम्या !!!!! 🤔
.
.
मग उम्या वैतागून उठून दुसरीकडे जातो 
.
.
तेवढ्यात तिथे एक अमेरिकन माणूस वाळूत ऊन ख़ात पडलेला असतो
.
.
उम्या त्याला विचारतो :- आर यू रिलॅक्सिंग ? 😳
.
.
अमेरिकन माणूस :- यस, आई एम रिलॅक्सिंग.. 😎
.
.
उम्या जोरात त्याच्या कानाखाली देतो अन म्हणतो... 👊
.
.
तिकडं तुझ्या घरातली हुडकाय लागल्याती 
जा लवकर तिकडं.

😂😂😂😂😜😜😜😜😜😝😝😝😝

पुणेरी_बापाचे मुलास खरमरीत समज देणारे पत्र.

पुणेरी_बापाचे मुलास खरमरीत समज देणारे पत्र.
हे पत्र वाचून पुणेकरांच्या प्रेमात पडणारंच!

प्रिय दिनकर, 
(प्रिय हे मायना लिहायची पद्धत आहे आणि आम्ही ती पाळतो).
चिरंजीव, आज गेले कित्येक दिवस आपणास पर्वती वर पहात आहे, ते सुद्धा आपल्याच मागल्या गल्लीतील कन्येबरोबर.
हि असली थेरे करायच्या आधी आपण दिडक्या कमवण्यासाठी काही केलेत तर बरे होईल.

हल्ली आपण खोकत असता.

खोकला थंड पेयाचा दिसत नाही.

आपले शिक्षण आता पुरे झाले, कारण ते करण्याच्या नावाखाली आपण वैशाली किंवा रुपाली येथे उभे राहुन फाप्या मारता असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.

हल्ली खाण्याच्या पण कुरबुरी असतात.

जेवण जात नाही.

त्यावरून आपल्याला इराणी रोग जडलाय कि काय अशी दाट शंका येऊ लागली आहे.

गणपती उत्सवात आपण ढोल बडवताना आढळलात.

पण एक सांगतो ढोल बडवून पोटाची खळगी भरत नाहीत.

तेच केल्यास जीवनाची हलगी वाजेल.

आमची मिलेटरी अकाऊंट मधील नोकरी आता काही दिवसाची राहिली आहे, तेव्हा पुढची भिस्त आपल्यावर रहाणार नसली तरी आपली भिस्त आमच्यावर ठेऊ नये ही माफक अपेक्षा.

प्रेमं जरुर करा, पण सोबत अर्थार्जन पण हवे.

प्रेमाने मंडईत भाजी फुकट मिळत नाही कि वाण्याकडुन किराणा माल.

अधिक काही बोलत नाही.

आपण सुज्ञ असाल किवा आहात अशी आशा करतो.

आपल्या लग्नानंतर आपणास आमच्या घरात रहायचे असल्यास लिव लायसन्स चे अॅग्रीमेंट बनवण्यात येईल. 

सोबत वीजपट्टी आणि पाणीपट्टी आकारण्यात येईल.

जेवण मातोश्रींना बनवण्यास लावलेत तर त्याचा आकार त्या त्या वेळी लावण्यात येईल व ती रोख स्वरूपात वसुल केली जाईल.

अगदी थोडक्यात आणि मोजकेच सांगायचे झाल्यास लवकर कामाला लागा.

आपला जन्मदाता!

                  - पुरुषोत्तम खवचट.

😜😜😜😜😜😜😜😜😜😜

फेसबुकवरून साभार,


फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...