Adsense

Monday, August 12, 2019

मराठी विनोद 2

📢😝😝😝😜😜🤪🤯🤯🤯🤯🤪🤪🤪😜😝😝😝

मुलाने वडिलांना विचारले



मुलगा: 'बाबा, तुम्ही अंधारला घाबरता? '

बाबा: 'नाही, बाळा'



मुलगा: 'ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटास? '

बाबा: 'अजिबात नाही'



मुलगा: 'शाबास बाबा म्हणजे तुम्ही आई व्यतिरिक्त कोणालाच घाबरत नाही'  - 📢😝😝😝😜😜🤪🤯🤯🤯🤯🤪🤪🤪😜😝😝😝



*साला कधी कधी हे कळत नाही की?*

.

.

*Internet free आहे की आपण...???*  - — 📢😝😝😝😜😜🤪🤯🤯🤯🤯🤪🤪🤪😜😝😝😝



मुलगा: मला गर्लफ्रेंड भेटत नाही आहे.



पोलीस: कधीपासून



मुलग: लहानपणा पासून  - — 📢😝😝😝😜😜🤪🤯🤯🤯🤯🤪🤪🤪😜😝😝😝



मुलगी : तु काय काम करतोस?



मुलगा : Actually i was Working for Times of India in Mumbai....



पण नुकताच job सोडलाय



मुलगी : का ?

.

.

मुलगा : कोण एवढ्या थंडीत पेपर टाकायला जाणार! - — 📢😝😝😝😜😜🤪🤯🤯🤯🤯🤪🤪🤪😜😝😝😝



एकदा रजनीकांत ने एका छोट्या मुलाला रक्तदान केले . . . . . .



आज त्या मुलाला लोक "द ग्रेट खली" म्हणून ओळखतात....  - 📢😝😝😝😜😜🤪🤯🤯🤯🤯🤪🤪🤪😜😝😝😝

पप्पू आणी प्रेयसी दोघे झेड ब्रिज वर बसलेले असतात.



प्रेयसी: दारू पिल्यावर ना, तू खूप हंड्सम दिसतो रे...



पप्पू : हो खरंच.? पण मी तर आज पिवून नाही आलोय..!



प्रेयसी: गप् ए शेंबड्या...मी तर पिवून आलेय ना....!



📢😝😝😝😜😜🤪🤯🤯🤯🤯🤪🤪🤪😜😝😝😝

 ...  -

अमेरिकेकडे ताकत आहे, जापान आणि चीन कड़े टेक्नोलॉजी आहे.......



पाकिस्तान कड़े आतंकवादी आहे तरीपण सगळे भारताला घाबरतात का ?????

.

.

कारण भारताकडे कटप्पा आहे, आणि 7 - 8 साऊथ चे हीरो बॉर्डर वर पाठवले तर विषयच संपला...



टिप: रजनीकांत चा उपयोग फक्त महायुद्धात होईल.... - — 📢😝😝😝😜😜🤪🤯🤯🤯🤯🤪🤪🤪😜😝😝😝

चम्प्याच्या शाळेत फोटोसेशन होणार होतं.. त्यासाठी त्याच्या टीचर सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना देत होत्या..



"हे बघा.. उद्या सर्वांनी छान छान ड्रेस घालून यायचं..म्हणजे काही वर्षांनी मोठे झाल्यावर जेव्हा तुम्ही या फोटो कडे बघाल.. तेव्हा म्हणाल.



'तो बघा झंप्या.. आता डॉक्टर झालाय..



ती बघा चिंगी.. आता हेरोईन झालीये..'..."चम्प्या मध्येच बोलला,



"त्या बघा टीचर.. आता देवाघरी गेल्या.. - — 📢😝😝😝😜😜🤪🤯🤯🤯🤯🤪🤪🤪😜😝😝😝



दिवसा ढवळ्या आपलं घर फोडलं तरि शेजाऱ्यांना पत्ता नसतो.





पण एके दिवशी एखादी आयटम घरी आणा, आख्या गावाला माहिती पडतंय  - — 📢😝😝😝😜😜🤪🤯🤯🤯🤯🤪🤪🤪😜😝😝😝



अस्सल पुणेरी



सदाशिव पेठेतली एक लायब्ररी



सभासद: आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ?



ग्रंथपाल: (सभासदाकडे रोखून पहात ) पुस्तक परत कोण आणून देणार ? - — 📢😝😝😝😜😜🤪🤯🤯🤯🤯🤪🤪🤪😜😝😝😝



No comments:

Post a Comment

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...