गण्या: आई, मला खुपच थंडी वाजतेय..
आई: मग तुला स्वेटर देऊ का???
गण्या: स्वेटर नको, बाबांना सांगून लग्नाचंच बघ ना.
आईनं पालता घालून तुडवला. - —
⬜😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🚦🚦🚦
गण्या: आजी, मी पळण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला.
सगळी तयारी पूर्ण झाली फक्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे.
असे म्हणून गण्या आजीच्या पाया पडतो.
आजी: सावकाश पळ रे बाबा! - —
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🚦🚦🚦
एडमिन अकेला ही चला था अपनी मंजिल के लिए,
बेरोजगार लोग मिलते गए और ग्रुप बनता गया!! -
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🚦🚦🚦
संतूर साबणाच्या ऍडमध्ये लहान मुलीची मम्मी दाखवतात
पण पप्पा कधी नाही दाखवत?
.
.
.
.
का? ते निरमा लावतात का? -
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🚦🚦🚦
विशाल: साहेब मला दुपारनंतर सुट्टी पाहिजे होती..
साहेब: बिलकुल मिळणार नाही..कशाला हवी नेहमी नेहमी सुट्टी ?
विशाल: साहेब बायको माहेरहून परत येत आहे...तिला घ्यायला बस स्टोप लं जायचय..
साहेब: अरेरे...अगोदर सांगायचे ना, असं कर तू उद्या पण येवू नको...
इतक्या दुखा:त तुला त्रास देणं योग्य दिसत नाही. -
—😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🚦🚦🚦
या दोन वाक्यांनी मी पुरता गोंधळून गेलोय...
बायका नेहमी म्हणतात की "पुरुष मूर्ख आहेत"....
.
.
.
पण बायका हेदेखील म्हणतात की,
"आम्ही पुरूषांपेक्षा काही कमी नाही"....
- — 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🚦🚦🚦
"एकदा एक मुलगी राखी पौर्णिमेला राख्या घेऊन कॉलेजमध्ये आली..तशी 7 ,8 मुले गैरहजर होती बाकीची तिला पाहून पसार झालि.
पण एक स्मार्ट होता. तो तसाचबाकावर बसून राहिला.... ती त्याच्याकडे गेली आणि म्हणाली हात दे राखी बांधायची आहे तुला.
तर हे साहेब म्हणाले मुळीच नाही. ती म्हणाली का? का नाही?
हा म्हणाला वा ग वा शहाणीच आहे की तू!
मी उद्या मंगळसूत्र आणतो तू घेशील का बांधून.. -

No comments:
Post a Comment