एका संध्याकाळी🗻 अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा👨🏿🌾 अणि त्यांची पत्नी👧🏾 मिखेलि सहज गम्मत म्हणून एक सर्वसाधारण हॉटेल मध्ये 🌭🧀जेवायला गेले होते
हॉटेलचा मालक त्यांच्या जवळ आला अणि अध्यक्षांना आदबिने विचारले महोदय मी तुमच्या 👧🏾पत्नीशी जरा खाजगित बोलू शकतो का?
👨🏿🌾ओबामांनी होकार दिला.
त्यांचे बोलणे झाल्यावर 👧🏾ओबामांनी तिला उत्सुकतेने विचारले ” असं काय विशेष की त्याला तुझ्याशी खाजगित बोलवेसे वाटले?”
तिने सांगितले की, माझ्या तरुणपणी हा माझ्याशी लग्न💞 करण्यासाठी अगदी वेडा झाला होता
ओबामांनी म्हटले , अगं बरं झालं असतं नां. “आज तू ह्या छान हॉटेलची 👸मालकींण असतीस.”
ती आत्मविश्वासाने उत्तरली, “अजिबात नाही. जर त्याने माझ्याशी लग्न केलं असतं तर आज तो 🇺🇸अमेरिकेचा अध्यक्ष असता.”
आत्मविश्वास असावा तर असा.
प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या यशामागे स्त्रीचाच हात असतो.
आई, पत्नी, बहीण, मुलगी…
No comments:
Post a Comment