एक स्त्री ICU मध्ये होती.
तिचा नवरा कसा बसा आपले अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत होता.😰
तेवढ्यात डॉक्टर आले आणि म्हणाले
डॉक्टर: "आमचे प्रयत्न चालूच आहेत , पण काही सांगता येत नाही, तिचे शरीर काही योग्य प्रतिसाद देत नाहीये, बऱ्याच कोमाच्या रुग्णामध्ये ही लक्षणे आढळतात"
.
.
त्यावर मनाशी गाठ बांधून तो म्हणाला...
नवरा : "डॉक्टर तिला वाचवा हो, ती फक्त 30 वर्षाची आहे, मला आणि माझ्या कुटुंबाला खूप गरज आहे तिची... 😢😢😢"
.
.
तेवढ्यात चमत्कारच घडला अस म्हणलं तरी चालेल,अचानक ECG मधून बीप बीप असा आवाज वाढला,💹💓
तातडीने डॉक्टर आणि तिच्या नवऱ्याने तिच्या कडे धाव घेतली,
तिच्या हाताच्या बोटांची हालचाली स्पष्ट जाणवत होत्या आणि तीने हळूच ओठांची हालचाल करत म्हणाली:
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"30 नाही ओ.......... 29"😡
🧐🧐😱😱😝😝😝😂😂😂😂
No comments:
Post a Comment