Adsense

Friday, January 24, 2020

प्र.के.अत्रें Marathi Jock

हा विनोद पूर्ण वाचून समजून खळखळून हसल्यानंतर प्र.के.अत्रेंच्या विनोदबुद्धीला व हजरजबाबीपणाला साष्टांग नमस्कार केल्याशिवाय खरा रसिक स्वस्थ बसणार नाही.....अत्रेंच्या सर्व विनोदांमधे हा एक नंबर....




एका कोर्टात खटला चालू होता. 
अत्रेंनी एका सन्माननीय खासदाराला गाढव म्हटले होते. 





न्यायमूर्तींनी अत्रेंनी परत असे न करण्याबद्दल बजावले आणि पहिलाच गुन्हा आहे म्हणून शिक्षा न देता सोडून दिले. 




आरोपीच्या पिंजर्‍यातून बाहेर पडण्याआधी अत्रे म्हणाले 
"न्यायमूर्ती महाराज, खासदाराला मी गाढव म्हटलं, ही माझी चूक झाली. पण जर मी एखाद्या गाढवाला खासदार म्हटलं तर ती माझी चूक असेल का.?"
न्यायमूर्ती म्हणाले की अत्रे आपण  गाढवाला काहीही म्हणू शकतो.






पिंजर्‍यातून उतरल्यावर अत्रे  खासदारासमोर जाऊन म्हणाले 
"नमस्कार खासदार साहेब...!"

😳😃😂🤣

No comments:

Post a Comment

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...