Adsense

Friday, January 24, 2020

Teacher And Student Jock Marathi

Oral देण्यासाठी 2 विद्यार्थी तयारी करत असतात.
पहिल्याचा नंबर येतो आणि तो आत जातो.
External 😌:- समज तू ट्रेन ने प्रवास करत आहेस आणि अचानक गरम व्हायला लागलं तर तू काय करशील.

विद्यार्थी😌:- मी खिडकी उघडेन.

External 🤪:- उत्तम, तर आता समज
त्या खिडकी चे क्षेत्रफळ 1.5 sq.m आहे आणि डब्याचे घनफळ 12 m3, ती ट्रेन 80 km/hr पश्चिमेकडे धावतेय आणि वाऱ्याचा वेग 5 m/s दक्षिणेकडुन आहे तर तो डब्बा किती वेळात थंड होईल?

त्या विद्यार्थ्याला उत्तर येत नाही आणि तो नापास होऊन बाहेर येतो. बाहेर येऊन तो त्याच्या मित्राला तो प्रश्न सांगतो.
दुसरा विद्यार्थी आत जातो आणि त्याची मुलाखत चालू होते.

External 😊:- समज तू ट्रेन ने प्रवास करत आहेस आणि अचानक गरम व्हायला लागलं तर तू काय करशील.

2रा विद्यार्थी 😌:- मी माझा कोट काढून ठेवेन.

External 🤨:- अजूनही गरम होतच आहे, तर मग?

विद्यार्थी😌:- मी शर्ट काढेन.

External (चिडून) 😤:- अरे अजून पण गरम होत आहे तर मग काय करशील.

विद्यार्थी😌:- मी पॅण्ट काढेन

External (रागात) 😡:- आणि जर गरमी ने तु मेला तर.

विद्यार्थी:- गरमी ने मेलो तरी चालेन पण मी खिडकी उघडणार नाही.

😂


No comments:

Post a Comment

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...