😉😉😉मास्तराचा पोरगा आणि शेतकऱ्याचा पोरगा मित्र होते.😉😉😉😉
😛😜 शेतकऱ्याचा पोरगा शाळेत नबंर एक होता, मास्तराचा पोरगा जेमतेम होता .😚😚😚
😂😂😂😂पुढे चालुन मासतऱ्याचा पोरगा पैसै देऊन मास्तर झाला😘😘😘😘😘
😇😇😇 शेतकऱ्याचा पोरगा बापाला मदत करु लागला.😝😝😝😝
🏍🏍🏍🏍 काही दिवसाने मास्तराचा पोरगा पल्सर गाडीवर मित्राला भेटायला आला ,बरोबर नववधु होती. 🏍🏍🏍🏍
🚨🚨🚨इकडे शेतकऱ्याच्या पोराला कोनी पोरगी दयाला तयार नव्हता. त्याच्या गरिबीला ज़ोड नव्हती.🚨🚨🚨🚨
🏵🏵🏵🏵परत काही दिवसाने मास्तरचा पोरगा मारूती कार मधुन मित्राला भेटायला आला🏵🏵🏵🏵,
🚶🏻♀🚶🏻♀🚶🏻♀🚶🏻♀🚶🏻♀बरोबर बायको होती🚶🏻♀🚶🏻♀🚶🏻♀🚶🏻♀
😚😚😚😚😚 पण शेतकऱ्याच्या घरी आल्या बरोबर त्याला धक्का बसला सध्या घराच्या ठिकाणी आलीशान बंगला होता. 🎪🎪🎪🎪🎪🎪
🙏🙏🙏शेतकऱ्याने स्वागत केले.🙏🙏🙏🙏
🤣🤣🤣🤣🤣🤣थोडया वेळाने एक सुंदर तरूणी चहा घेऊन आली.😆😆😆😆😆😆😆😆😆
👩🏻👩🏻👩🏻👩🏻 शेतकऱ्याने ओळख करून दिली हि तुझ्या मित्र्याची नववधु. हा दुसरा धक्का होता. 👩🏻👩🏻👩🏻👩🏻
🚘🚘🚘🚘🚘थोडया वेळाने बाहेर बी. एम. डब्ल्यू. कार उभी राहीली.🚖🚖🚖🚖🚖🚖🚖
🧐🧐😟🧐 हा तिसरा धक्का होता. 🤓🤓🤓🤓🤓🤓
💆🏻♂💆🏻♂💆🏻♂💆🏻♂💆🏻♂न राहुन मास्तराच्या पोराने विचारले, थोडया दिवसात इतकी प्रगती तुम्ही कशी केली..??? 😄😄
शेतकरी बोलला...
*कांदा विकला कांदा ..😂😂😂😂😝😝😝😝🤩🤩🤩🤩🤩🤩*
Adsense
Sunday, January 19, 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
फोटोकडे तिच्या पाहता
फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...
-
* - -- - 🎎डॉ.अरुण गोधमगावकर यांचे वृद्धाश्रमातच निधन - -* *डाॅ. अरुण गोधमगांवकर सर, हे एक नामांकित बालरोग तज्ञ डॉक्टर होते.त्यांनी आयु...
-
मराठी कोडी | Whatsapp marathi kodi and answer Prashna asa ahe ki uttar kay - Disha Evdas kart ghar kas rakhat - Kulup Ithech aahe pan...
-
फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...
No comments:
Post a Comment