मुंबईहून नुकताच शिफ्ट झालेला माणूस पुण्यात बँकेत जातो
मुंबईकर : हि फिक्स्ड डिपॉझिट ची स्कीम काय आहे ?
पुणेरी क्लर्क : सॉरी साहेब ती बंद झाली. आता नाही आहे.
मुंबईकर ( रागात ): आता नाही आहे ? मग भिंतीवर कशाला लावल्ये ?
पुणेरी क्लर्क (शांतपणे ) : भिंतीवर गांधीजी पण आहेत. आहेत का ते ?
😝😝😜😜😂😂😝😝😜😜
Punekar .... Punekar
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अस्सल पुणेरी....!
मि सिग्नल ला थांबलो होतो, Mobile वर WhatsApp करत. सिग्नल Green झालेला कळालेच नाही त्या मुळे तसाच थांबलो होतो.
शेजारी रस्ता cross करण्यासाठी उभ्या असलेल्या आज्जी बाई अगदी पुणेरी tone मधे म्हणाली
"पुण्यातले signal ह्याहुन जास्त हिरवे होत नाहीत, निघा आता !"
😂😂
भाजीवाला खुप वेळ भाजीवर पाणी मारत असतो.
शेवटी समोर वाट पाहत असलेली एक पुणेरी बाई म्हणते "भेंडी शुद्धि वर आली असेल तर एक किलो द्या...!"
😆😆
एक मुलगा कर्वे रोड वर Bike जोरात चालवत होता..
एक आजोबा त्याला बोल्ले
"ओ कर्वे.... आरामात चालवा"
मुलगा म्हणाला "मि कर्वे नाही"
आजोबा बोल्ले "Ohh sorry, मला वाटलं तुमच्या बापाचा रस्ता आहे."
😜😄😜😄😜😄😜😄😜😄😜😝
No comments:
Post a Comment