Adsense

Sunday, January 26, 2020

लग्नाच्या वेळी Marathi Jock

एक माणूस डोंगराच्या रस्त्याने चालला होता...
 अचानक त्याला एक आवाज आयकू आला.... *"थांब..."*

तो थांबला..
 जसा तो थांबला,
 त्याच्या समोर एक भली मोठी दरड कोसळली। 🙄

त्या आवाजाचे आभार मानून तो निघून गेला।

थोड्या दिवसा नंतर तो माणूस रस्त्याने चालला होता, पुन्हा तोच आवाज आला.. *"थांब..."*

तो थांबला, 
जसा तो थांबला, तशी एक गाडी त्याच्या बाजूने सुसाट निघून गेली, तो थोडक्यात वाचला। 

त्याने पुन्हा त्या आवाजाचे आभार मानले,
 आणि विचारले,,
 _" *आपण कोण आहात दादा* तुम्ही दोन वेळा माझा जीव का वाचवला?"_

तेव्हा तो आवाज पुन्हा आला,
 
*"लोकांना वाचवणारा देवदूत...!!!"*🙏

त्या माणसाने पुन्हा त्याचे आभार माणले आणि रडत रडत विचारले,,,,-

_*लग्नाच्या वेळी तुम्ही कुठे होता दादा*?_

उत्तर आले,

*त्या वेळी सुद्धा मी तुला आवाज दिला होता,*

 *पण डीजेच्या जोर जोराच्या आवाजात माझा आवाज दाबला गेला...*😞
 *तू आयकलं नाहीस...*

टीप;-म्हणून मित्रांनो लग्नात *डीजे* लावू नका
🤣😝😜


No comments:

Post a Comment

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...