७५% स्पेलिंग साधर्म्य असलं
तरी MULK हा सिनेमा
HULKचा रिमेक नाहीये .
😁😀
बायको: अहो, ऐका ना. हे असं पांढऱ्या पॅन्टवर पिवळा शर्ट नका घालत जाऊ बरं...
नवरा: का?
बायको: परवा तुम्हाला पाहून माझी मैत्रीण म्हणाली की, "तुझा वरण भात आला बघ."
😁😝😆🤗
आजकाल काय ते जाळ, धूर अन राडा आलाय...
आमच्या वेळेस तर नुसता फुफाटा होता;;;
😂😂😂😂😂
ज्या मेहनतीने पंजाबी गुजराती मारवाड्यांची मुले CA, CMS, BMS, BBA, MBA ची तयारी करतात 😀
ऊत्तर भारतातील मुले UPSC, RAILWAY ची तयारी करतात 😄
दक्षीण भारतातील मुले IT, IIT, Medical ची तयारी करतात 😄
त्यांच्यापेक्षा अधीक मेहनत आमची महाराष्ट्रातील मुले ...
शिर्डी पदयात्रा, दहीहंडी, गणपती, नवरात्रीची करतात.
😂😂😂😂 😂
पुण्यामध्ये एका मुख्य रस्त्यावर एक कार रस्त्याच्या कडेला येऊन थांबली. आत मध्ये बसलेली इंग्लिश बाई शोधक नजरेने इकडे तिकडे पाहत होती.
तिने काच खाली करून तिथल्या एका पुणेकराला विचारले, "व्हेअर कॅन आय फाईंड खत्रूड?"
आपला पुणेकर म्हणाला, "हियर, एव्हरी बडी इज खत्रूड. हूम डू यू वाँट एक्झेटली?"
तिने एक कागद काढून समोर धरला. त्यावर लिहिले होते "KOTHRUD"😜!!
मुंबईचा मित्र: हा माझा शेवटचा फोन.. मी विष पिलो..
पुणेकर मित्र: पिलो नाही रे... प्यायलो
😂😂😂
दीक्षित बुवा सांगतो दिवसातून दोनच वेळ खा.....
दिवेकर बाई म्हणते दर दोन तासांनी खा.....
पण आमच्या सौ. म्हणतात कि
"मी जे देईन ते आणि जेंव्हा देईन तेंव्हा(च) मुकाट्याने गिळा....."
😝🤣
आता लवकरच असा दिवस येईल की,
नवरी स्टेजवर येताच वऱ्हाडी व पाहुणे मंडळीच्या तोंडातनं आपोआप शब्द निघतील .
"अरे ही तर ती टीक टाॅक वाली आहे "
😄😄😄😄😄😄😄😄😄😄
नवरा - बापटांच्या नवीन सूनबाईंचं नाव काय ठेवलं ?
बायको - श्यामला. सावळी आहे ना
नवरा - मग गोरी असती तर काय गोरीला ठेवलं असतं?
😄😂🤣😜 😄😂🤣
एका माणसाला संध्याकाळी कामावरुन घरी जाताना रस्त्यात फॅमिली डॉक्टर भेटतात...
डॉक्टर : काय म्हणताय? डोकेदुखी कशी आहे आता....🤔?
माणूस : 💃🏻बाहेर फिरत आहे.... हळदीकुंकुसाठी.....🤪
😜😜😝🤭🤭💃🏻🙈😬😂😂😝
स्वतःला खूप बिनकामाचा समजत होतो
नंतर लक्षात आले
मी झाडांसाठी कार्बन डाय ऑक्साईड सोडतो
😂😜😂😜😂😜😝
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो
बरोबर आहे, अयशस्वी पुरुषामागे कोणती स्त्री जाणार
😂😜😄
No comments:
Post a Comment